Raaji - Naama | New Web Series | 'राजी-नामा'त दिसणार 'खुर्ची'साठीचे राजकीय युद्ध | Sakal Media
2022-07-02 62 Dailymotion
सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलेले असून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. काही अनपेक्षित उलथापालथ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आधारित 'राजी-नामा' ही जबरदस्त वेबसीरिज 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर लवकरच झळकणार आहे.